{
  "village_code": "272800070355030000",
  "village_name": "गाढवेवाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1315,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:56:05Z",
  "surveys": [
    "26/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : बंकट शामराव पाटील रा. गाढवेवाडी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5829-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/अ क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंकट शामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन दिनकरराव तावशिकर"
}
