{
  "village_code": "272800070355030000",
  "village_name": "गाढवेवाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1317,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:56:05Z",
  "gone_at": "2026-11-04T14:06:36Z",
  "surveys": [
    "13/अ",
    "62/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, औसा\nआदेश क्रमांक : 726/2026\nआदेश दिनांक : 03/09/2026\nअर्जदार - विशाल अनिल बोमणे रा.गाडवेवाडी ता.औसा जि.लातुर येथील रहिवाशी असुन त्यांची वडीलापार्जीत समाईक जमीन मौजे गाडवेवाडी शिवारात सर्व्हे नं 62/अ मध्ये समाईक मालकीची 0 हे 85 आर व सर्व्हे नं 13/अ मध्ये समाईक मालकीची 1 हे 60 आर अशी जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे तडजोडपत्राअधारे जमीन वाटुन घेतली आहे.\nवादी - विशाल अनिल बोमणे यांचे वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 62/अ मध्ये 0 हे 85 आर.\nप्रतिवादी 1- भारताबाई सुभाष बोमणे व प्रतिवादी नं 2 अनिल सुभाष बोमणे यांचे सयुंक्त वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 13/अ मध्ये 0 हे 40 आर.\nप्रतिवादी नं 5 - अभिषेक अनिल बोमणे यांचे वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 13/अ मध्ये 1 हे 20 आर.\nप्रतिवादी नं 3 - छबाबाई मोजन बिराजदार, 4 - महादेवी अमोल उस्तुरे व 6 - मोहिनी माधवराज सांगवे यांनी वादी मिळकतीमधील आपला वाटणी हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी वादी व प्रतिवादी नं 1, 2 व 5 यांचे हक्कात कायम स्वरुपी सोडुन दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nसदरील नोंद ही कोर्टडिक्री तडजोडपत्राअधारे घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन दिनकरराव तावशिकर"
}
