{
  "village_code": "272800070355050000",
  "village_name": "तपसेचिंचोली",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:00:11Z",
  "surveys": [
    "169/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार – लक्ष्मण मारुती जावळे रा. जवळगा पोदे यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे तपसे चिंचोली येथील जमीन सर्व्हे नं 169/ब मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 90 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्‍ये त्यांनी केशर आंबा झाडे 35, नारळ झाडे 66 व जांभुळ झाडे 02 लावली असुन ती त्यांची स्वतंत्र मालकीची आहेत. तसा त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्‍डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला करुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन दिनकरराव तावशिकर"
}
