{
  "village_code": "272800070355150000",
  "village_name": "नागरसोगा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:03:05Z",
  "surveys": [
    "54/ड/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026नोंदीचा प्रकार - अ.पा.क. शेरा कमी करणे\nअर्जदार- महादेव आत्माराम मुसांडे हे रा. नागरसोगा, ता.औसा, जि.लातुर येथील रहिवाशी असुन त्यांची सामाईक जमीन मौजे नागरसोगा येथील सामाईक खाते क्रमांक -1440 गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 54/ड/4 एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर.मी. वर असलेला महादेव आत्माराम मुसांडे अपाक वैशाली व गंगासागर आत्माराम मुसांडे अपाक वैशाली खात्यामधील अपाक वैशाली शेरा कमी करणेसाठी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शपथपत्र दिलेवरून अ.पा.क. शेरा कमी करणेसाठी नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "रमा दौलत पवार"
}
