{
  "village_code": "272800070355240000",
  "village_name": "उजनी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:41:44Z",
  "surveys": [
    "173/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री यतिराज रविराज चव्‍हाण यांनी 100 रू च्‍या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र व अर्ज दिलेवरून नोंद घेण्‍यात येते की हे मौजे उजनी ता औसा जि लातूर येथील रहिवाशी असुन यांचे नावे मौजे उजनी येथील शिवारात सर्व्‍हे नंबर 173/अ मध्‍ये 0.80 हे.आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांचे एक स्‍वतंत्र बोअरवेल आहे यांचे अर्जानुसार प्रत्‍यक्ष जायमोक्‍यावर जाऊन उपस्थित पंचासमक्ष पंचनामा करण्‍यात आला असुन ७/१२ चे इतर हक्‍कात श्री यतिराज रविराज चव्‍हाण यांचे नावे एक स्‍वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्‍यात आली. सबब फेरफार पुढील कार्यवाहीस्‍तव सविनय सादर.",
  "talathi": "शिवकुमार नागोराव कस्तुरे"
}
