{
  "village_code": "272800070355250000",
  "village_name": "आशिव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:41:14Z",
  "surveys": [
    "226/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार :-शांताबाई बाबू राठोड यांनी अर्ज दिल्याप्रमाणे मौजे आशिव येथील गट नं/स.नं.224/8 मध्ये पंचासमक्ष हजर झालो असता सदर गट नं/स.नं.224/8 मध्ये जायमोक्यावर एक बोअरवेल अर्जदाराचे स्वतंत्र मालकीचे असल्याचे आढळुन आले. सदर बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात करणे करीता अर्ज,पंचनामा व 100 रु चे स्टँपवरील शपथपत्रा प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nतरी बोअरवेलची नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मरे माधव देविदास"
}
