{
  "village_code": "272800070355260000",
  "village_name": "वांगजी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:26Z",
  "surveys": [
    "95/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार: मे.आदित्य बिर्ला रिन्यूएबल्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. सुभासिस भट्टाचार्जी व श्री. किशोर रमेश जाधव\nलिहून देणार: 1.गणेश व्यंकट जगताप,उमेश व्यंकट जगताप रा. वांगजी यांनी मौजे वांगजी येथील जमीन गट नंबर/सर्व्हे नंबर 95/क मधील यांनी त्यांच्या हिस्स्याच्या सामाईक मालकीच्या क्षेत्रापैकी 00 हे 20 आर क्षेत्र त्यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5715/2026 दिनांक: 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000 /-घेवून लिहून घेणार मे. आदित्य बिर्ला रिन्यूएबल्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. सुभासिस भट्टाचार्जी व श्री. किशोर रमेश जाधव यांना दि.24/09/2026 पासून 29 वर्ष 11 महिने कालावधी करिता भाडेपट्ट्याने दिले.\nरजिष्टर दस्ताप्रमाणे नोंद घेतली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार:\n1.सुमित्रा गणेश जगताप\n2. नेहा उमेश जगताप",
  "talathi": "मरे माधव देविदास"
}
