{
  "village_code": "272800070355300000",
  "village_name": "माळकोंडजी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:07:53Z",
  "surveys": [
    "53/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर, औसा\nलिहून देणार : अर्जदार सचिन प्रकाश कुलकर्णी रा. माळकोंडजी यांनी अर्ज व बँक बोझा पत्र जा.क्र.कर्ज - नियंत्रण 3611/ 2026-27 दि. 27.10.2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की, सचिन प्रकाश कुलकर्णी यांनी त्यांचे जमीन गट नंबर 53/3 क्षेत्र 1.20 यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर यांच्या कडून रेशम उद्योग व् तुती लागवड साठी रु. 260000/- चे कर्ज घेतले आहे. अर्जदारांचा अर्ज व् बोजा पत्र आधारे फेरफरला नोंद घेऊन मंजुरीस्ताव सादर.",
  "talathi": "गुडे सुजाता नंदकूमार"
}
