{
  "village_code": "272800070355330000",
  "village_name": "बानेगाव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:35Z",
  "surveys": [
    "25/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअरवेल स्‍वतंत्र\nअर्जदार- मारोती लक्ष्मण दुधभाते रा.बानेगाव ता. औसा यांनी अर्ज देऊन मौजे बानेगाव येथील शेत स.नं 25/ब मध्‍ये फेरफार घेणे संबधी विनंती केली आहे .सदर स.नं./गट नं 25/ब क्षेत्र 0 हे 82 आर मध्‍ये अर्जदाराच्या शेत जमीनी मध्‍ये एक स्वतंत्र बोअरवेल असुन तो अर्जदार यांचे स्‍वतंत्र हक्‍कात असले बाबत उपस्‍थीत पंचानी सांगीतले .जायमोका पाहणी व स्‍थानिक चौकशी आधारे नोंद मंजुरीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "SANTOSH BABURAO DHASLE"
}
