{
  "village_code": "272800070355440000",
  "village_name": "हासलगन",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3795,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:26Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा लातुर\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब व्यंकट गवळी रा. हासलगन यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6231-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब व्यंकट गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणीत प्रफुल्लचंद्र बोधणे"
}
