{
  "village_code": "272800070355470000",
  "village_name": "गांजणखेडा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:56Z",
  "surveys": [
    "33/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार दत्‍तात्रय कल्‍लाप्‍पा जवळगे रा.गांजनखेडा ता .औसा यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांच्‍या नावे असलेला स.नं 33/अ क्षेत्र 0.82 आर जमिन असुन त्‍यांत त्‍यांनी बोअर एक घेतला असुन सदर अर्जानुसार प्रत्‍येक्ष जायमोक्‍यावर हजर होऊन पाहणी केली असता सदर सर्व्‍हे मध्‍ये बोअर दिसुन आला त्‍यानुसार पंचनामा केला व त्‍यांनी 100 रु.बॉंडवर शपथपत्र लिहुन दिला आहे.त्‍यानुसार नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "BALAJI KESHAVRAO BHOSLE"
}
