{
  "village_code": "272800070355490000",
  "village_name": "येळवट",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:09:47Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026नोंदीचा प्रकार अ पा क कमी करणे\nअर्जदार श्री ओमकार नितेश पाटील रा.येळवट ता औसा यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ येळवट येथील गंट नं 94 मध्‍ये ओंकार नितेश पाटिल अ.पा.क.नितेश क्षेत्र 01 हे 18 एवढी जमीन असुन सदर जमीनीवर पुर्वी अर्जदार हा 18 वर्षा पेक्षा कमी वयाचा असल्‍यामुळे त्‍यांनी सदर जमीन ही ओंकार नितेश पाटिल अ.पा.क.नितेश अशी नोंद केलेली आहे .आज रोजी अर्जदार यांचे वय 18 पेक्षा जास्‍त झाले आहे. करीता त्‍यांनी त्‍यांचे वयाचा पुरावा शाळा सोडल्‍याचा दाखला उतारा प्रत दाखल केले आहे.\nअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन ते वयाने 18 पेक्षा जास्‍त झाल्‍याचे दिसुन येते व त्‍यांचे 7/12 वर ओमकार नितेश पाटिल अशी नोंद केलेली आहे हे दिसुन येते . अर्जदार यांचे अर्जनुसार अ पा क नोंद कमी करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली .करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .",
  "talathi": "पाटील सत्‍यजीत निळकंठराव"
}
