{
  "village_code": "272800070355500000",
  "village_name": "किल्लारी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:53:29Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे किल्लारी येथील सर्व्हे क्रमांक 194 या जमीन मिळकतीवर खातेदार श्री. रमेश शामराव हेळंबे यांनी फेरफार क्रमांक 1152 प्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा किल्लारी, ता. औसा, जि. लातूर यांजकडून रक्कम रुपये कर्ज घेतले होते. (सातबारावर बोजाच्या रकमेचा उल्लेख दिसून येत नाही. ) सदर फेरफार क्रमांक 1152 प्रमाणे घेतलेल्या कर्जाच्या बोजाची परत फेड केल्याने बोजा नोंद कमी करणेबाबत शाखाधिकारी- स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा किल्लारी यांचे जा. दि.16-10-2026 रोजीचे पत्र व कर्जदार श्री. रमेश शामराव हेळंबे यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून बोजा कमी करणेबाबत नोंद केली.",
  "talathi": "वैजनाथ श्रीधरराव चव्‍हाण"
}
