{
  "village_code": "272800080355640000",
  "village_name": "शेंद",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:39:12Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार: मोहनराव दौलतराव भदरगे रा.शेंद ता.निलंगा जि.लातूर\nअर्जदार यांनी अर्ज केल्या नुसार मौजे शेंद ता.निलंगा जि.लातूर येथील गट न 68 मध्ये त्यांचे नावे 1.56 हे.आर. जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे सबब बोअर ची स्थळपाहणी पंचनामा व 100 रु बॉंड पेपरवरील शपथपत्र आधारे ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "पल्लवी रामकिसन पवार"
}
