{
  "village_code": "272800080355690000",
  "village_name": "शिवणी कोतल",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:38:48Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026\nमौजे शिवणी कोतल येथील गट क्रमांक 120 मधील एकूण क्षेत्र 3.56.00 हे.आर.चौ.मी. बाबत खातेदार आणि वादी श्री.योगेश माधव कोरे व खातेदार आणि प्रतिवादी श्री. माधव भिमराव कोरे यांनी विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,निलंगा यांजसमोर नि.दि. दावा क्रमांक 278/2024 दिनांक 23/07/2024 रोजी खालीलप्रमाणे आपस तडजोडपत्र केले आहे.\nश्री. योगेश माधव कोरे खाते क्रमांक-(565) यांच्या मालकी हक्कात आलेली जमीन मिळकत-\nगट क्रमांक 120 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 3.56.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.चौ.मी.पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nसदर मिळकतीबाबत वादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांजकडील आदेश जा.क्र./चु.मु.शु./तडजोड हुकूमनामा/1721/2026 प्रकरण क्रमांक 185/2026 दिनांक 29/06/2026 प्रमाणे सदरील तडजोड हुकुमनाम्यास देय असलेला मुद्रांक शुल्क 100/-रुपये व त्यावरील दंड रक्कम 100/-रुपये असे एकूण 200/- रुपये मुद्रांक शुल्क भरणा केले बाबतचा आदेश आणि त्याबाबतचे चलान आणि खातेदार श्री. योगेश माधव कोरे यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून नोंद केली.",
  "talathi": "गणेश वसंत पानखडे"
}
