{
  "village_code": "272800080355690000",
  "village_name": "शिवणी कोतल",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:38:48Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे शिवणी को. येथील 8-अ प्रमाणे सामाईक खाते क्रमांक 11 मधील गट क्रमांक 393 वर इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1 प्रमाणे माणिक,अंकुश,संभाजी व आण्णराव संभाजी व मुलगी शेषाबाई भ्र हाणमंत अशी नावे असून श्रीमती शेषाबाई हणमंत सूर्यवंशी मयत,श्री.आण्णाराव संभाजी शेळके हे 6/11/2016 रोजी मयत,माणिक संभाजी शेळके 13/12/2025 रोजी मयत अंकुश संभाजी शेळके 22/10/2021 रोजी मयत झाले असून इतर अधिकारातील नाव करणेबाबत यांच्या वारसांचे समंतीपत्र,सर्वांचे मृत्यूपत्र,समंती देणार यांचे आधार कार्ड व श्री. ज्ञानेश्वर माणिक शेळके यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून नोंद केली.",
  "talathi": "गणेश वसंत पानखडे"
}
