{
  "village_code": "272800080355750000",
  "village_name": "सिंदीजवळगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:26:51Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026नोंदीचा प्रकार – इतर फेरफार\nमौजे सिंदी जवळगा शिवारातील गट क्र. 80 मधील आशलता उध्दव धुमाळ यांच्या जमीन मिळकतीवर एक विहीर आहे.त्या विहीर ची नोंद घेण्यासाठी त्यांचा जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज,जाहीर प्रकटन,शपथपत्र 100 रुपये बॉंड नंबर 59AB 460658 दिल्यावरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला स्थळपाहणी करून विहिरीची नोंद करण्यात आली.",
  "talathi": "सुनिल रमेश कांबळे"
}
