{
  "village_code": "272800080355760000",
  "village_name": "उमरगा (हाडगा)",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:10:54Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – इतर फेरफार\nमौजे उमरगा हा येथील गट क्र.358 मधील श्रीधर किसन लोभे यांच्या जमीन मिळकतीवर एक बोअरवेल आहे. त्या बोअरवेलची नोंद घेण्यासाठी त्यांचा जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज,जाहीर प्रकटन,शपथपत्र आणि स्थळपाहणी करून बोअरवेलची नोंद करण्यात आली.",
  "talathi": "सुनिल रमेश कांबळे"
}
