{
  "village_code": "272800080355850000",
  "village_name": "लांबोटा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:37:09Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार - श्री.अनिकेत अनुरथ देशमुख रा.लांबोटा यांनी दिलेल्‍या अर्जावरून तसेच अर्जासोबत जोडलेल्‍या शपतपत्र,स्‍थानिक चौकशी पंचनामानुसार त्‍यांची मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्‍हे/गट क्र.२७६ मध्‍ये ०१ हे ४० आर क्षेत्र असुन सदर क्षेत्रामध्‍ये बोअरवेल असल्‍याचे अर्जात नमुद केले आहे.त्‍यानुसार त्‍यांचे मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्‍हे/गट क्र.२७६ च्‍या इतर अधिकारामध्‍ये स्‍थानिक चौकशी पंचनामानुसार अर्जदार यांचे नावे एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद करण्‍यात येते.करिता सविनय नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "विष्णू सूभाष सरतापे"
}
