{
  "village_code": "272800080355850000",
  "village_name": "लांबोटा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:37:09Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1.विठ्ठल तात्‍याराव धुमाळ 2.शेषेराव रंगराव सोनार (खाता क्रमांक1243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9202 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे फेरफार क्रमांक.1782 अन्‍वये शेषेराव रंगराव सोनार यांनी त्‍यांच्‍या सामाईक हिस्‍सातील सदरील सर्व्‍ह/गट क्र.91 मधील संपूर्ण हिस्‍सा विठ्ठल तात्‍याराव धुमाळ यांना प्रदान केलेला आहे.तदपुर्वी सदर दस्‍त संयुक्‍तीक लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार :\nदगडु धराप्‍पा उडबळे , (खाता क्रमांक :-2092)गट/सर्व्हे क्रमांक 91 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3284 दिनांक 18/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता सविनय नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "विष्णू सूभाष सरतापे"
}
