{
  "village_code": "272800080355860000",
  "village_name": "दापका",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:33Z",
  "surveys": [
    "8/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअंगद चंदरराव कांबळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनागसेन वामनराव सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-3723)गट/सर्व्हे क्रमांक 8/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3589 दिनांक 07/10/2009 प्रमाणे रक्कम रुपये 56000 घेऊन खरेदी दिली.\nलिहून देणार मिनाबाई प्रभाकर डोंबे लिहून घेणार अंगद चंदरराव कांबळे यांनी दस्‍त क्रमांक 1938 दिनांक 23/05/2008 अन्‍वये खरेदी घेतले आहे.\nलिहून देणार मंदाकिनी गुंडेराव नाईक लिहून घेणार मिनाबाई प्रभाकर डोंबे यांनी दस्‍त क्रमांक 128 दिनांक 09/01/06 अन्‍वये खरेदी घेतले आहे.\nलिहून देणार 1.संजय विठठलराव गायकवाड 2.विजयकुमार झटींगराव गायकवाड लिहून घेणार मिनाबाई प्रभाकर डोंबे यांनी दस्‍त क्रमांक 128 दिनांक 09/01/06 अन्‍वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिकींग अन्‍वये खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.निर्णयास्‍तव नोंद सादर",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
