{
  "village_code": "272800080355860000",
  "village_name": "दापका",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:33Z",
  "surveys": [
    "10/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\n1.लिहुन देणार:-\nसुभाष निळकंठय्या स्‍वामी यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरेश्‍मा बानु रऊफ साब बहादुरे , (खाता क्रमांक :-3755)गट/सर्व्हे क्रमांक 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2651 दिनांक 28/05/2004 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.\n2.लिहून देणार निळकंठ भगवानराव गायकवाड मुखत्‍यारआम म्‍हणून 1. दिलीप जनार्धन मोरे 2. सुदेश रामचंद्र दाडगे 3. किशन ईश्वर भोपी 4. सुनिल बाबुराव माने लिहून घेणार सुभाष निळकंठय्या स्‍वामी यांनी खरेदी दस्‍त क्रमांक 2567 दिनांक 18/04/1986 अन्‍वये खरेदीखत करुन दिले आहे.\n3.चालु 7/12 स.नं. 10/1 वर पांडुरंग गोविंद, कलुबाई तुकाराम व सुकुमारबाई नरसींग यांचे नावे 01 हे. 3752 आर जमीन आहे. ते गोविंद बापु घाडगे यांचे वारस असुन फेरफार क्र. 681 ने त्यांचे नावाचा अंमल झाला आहे.\n4. सदर भुखंडाचा अकृषी आदेश क्र. 85/जेएमबी/एन.ए.पी./डब्युहेड एस/66 उपविभागीय अधिकारी उदगीर दि. 29.01.1985 आहे .\n5. सबब .नं. 10/1 मधील पांडुरंग गोविंद, कलुबाई तुकाराम व सुकुमारबाई नरसींग यांचे नावावरील 230 चौमी. क्षेत्र कमी करुन ते रेश्‍मा बानु रऊफसाब बहादुरे यांचे नावावर लावणेची नोंद सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
