{
  "village_code": "272800080355870000",
  "village_name": "मुबारकपुर",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3583,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:35:21Z",
  "surveys": [
    "23/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा निलंगा\nगहाणखत लिहुन देणार : विश्‍वंभर शेषेराव बाचके रा. मुबारकपुर यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5614-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/अ क्षेत्र 0.0143 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्‍वंभर शेषेराव बाचके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रमेश कांबळे"
}
