{
  "village_code": "272800080355870000",
  "village_name": "मुबारकपुर",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3586,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:35:21Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 308\nआदेश दिनांक : 08/08/2017\nफेरफार प्रकार - कोर्ट डिक्री\nविद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर निलंगा यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक 308/2017 प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात येत आहे की,\nअर्जदार – रमेशदेव गुलाबचंद माळी यांनी अर्ज दिलेवरून व विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर निलंगा यांच्या न्यायालयात दिवाणी हुकूमनामा प्रमाणे दावा क्रमांक 308/2017 वादी - रमेशदेव गुलाबचंद माळी विरुद्ध प्रतिवादी – दत्ता सुभाषराव शाहीर यांच्या दिवाणी दाव्यानुसार मौजे मुबारकपूर येथील गट क्र.30 मधील क्षेत्र 0.02.07 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.0094 आर चौ.मी.दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे.\nवरील तपशिलाप्रमाणे कोर्ट डिक्री सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.करीत नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल रमेश कांबळे"
}
