{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 8910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/09/2026\nलिहून घेणार : समृदृधी मल्‍टीस्‍टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.उस्‍मानाबाद शा.उस्‍मानाबाद , --निवडा--\nलिहून देणार : संजीवनी दिलीप रंडाळे रा. निलंगा यांनी रक्कम रुपये 6999581/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समृदृधी मल्‍टीस्‍टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.उस्‍मानाबाद शा.उस्‍मानाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिनांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6999581/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
