{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 8972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "37/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\n1.अर्जदार राजरत्‍न प्रभाकर उर्फ प्रभू कांबळे निलंगेकर यांनी अर्ज व फेरफार क्रमांक 1373 ची नक्‍कल व जुने सातबारा जोडून ए.कु.क. चे इतर वारस सातबारामध्‍ये नोंद करण्‍याकरीता अर्ज सादर केलेवरुन व मा.तहसीलदार साहेब निलंगा यांना देखील अर्जदार राजरत्‍न प्रभाकर उर्फ प्रभू कांबळे निलंगेकर व इतर यांनी ए.कु.क कुंटुंबातील इतर वारस सातबारामध्‍ये नोंद करण्‍याकरीता अर्ज सादर केलेला आहे. वरील अर्जाच्‍या अनुषंगाने मा.तहसीलदार साहेब निलंगा यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमा/कावि-125 दिनांक 13/02/2026 नुसार दिनांक 08/09/2026 रोजी ग्राम महसुल अधिकारी कार्यालय निलंगा कडून अहवाल सादर करण्‍यात आला आहे. वरील अहवालाच्‍या अनुषंगाने व अर्जदार यांच्‍या अर्जानुसार व तसेच अमोल गोपीनाथ कांबळे यांचे अर्जनुसार दिनांक 30/09/2026 रोजी वरील अर्जदाराच्‍या अर्जनुसार सर्व वारस दाखल करण्‍याची नोंद घेणे बाबत सर्व कागदपत्राची पहाणी करुन तोंडी सुचना दिलेवरुन खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येत आहे.\n2.मौजे निलंगा येथील जमीन सर्वे नं 37/अ क्षेत्र 1 हे 55 आर असुन जमीन मालक अंबाजी श्रावण कांबळे हे मयत झाल्‍यानंतर मौजे निलंगा सर्वे नं 37/अ मधील जमीनीचा फे.क्र.1373 ने वारस नोंद घेण्‍यात आली व ती दिनांक 08/10/1980 रोजी मंजूर करण्‍यात आली.\n3.सातबारावर भोगवटादार म्‍हणून मुलगा गोपिनाथ आंबाजी कांबळे ए.कु.क. असे नाव मालकी हक्‍कात आले परंतू फे.क्र.1373 नुसार वारस मुले दोन गोपिनाथ आंबाजी , प्रभाकर आबांजी मुली तीन 1.सारजाबाई भ्र धोंडोबा 2.चंद्रभागाबाई भ्र शामराव 3.रुपाबाई भ्र खंडेराव पत्‍नी तुळसाबाई भ्र आबांजी अशी नोंद फे.क्र.1373 फेरफार वर आहे.आज रोजी चालु सातबारावर गोपिनाथ आंबाजी कांबळे फे.क्र.1373 अशी नोंद आहे. तरी जुने 1980 ते 2011 पर्यंत सातबारावर गोपिनाथ आंबाजी कांबळे ए.कु.क अशी नोंद आहे. तरी ए.कु.क व इतर फेरफार मधील नमुद वारस अधिकार अभिलेखामध्‍ये दाखल करण्‍यात आले.\n4.अर्जदार अमोल गोपीनाथ कांबळे यांनी अर्ज व मृत्‍यू पत्र व कोर्ट वारस प्रमाणपत्र देऊन यांचे वडील गोपीनाथ आंबाजी कांबळे 07/12/2025 रोजी मयत झाले आहेत व त्‍यांचे वारस 1.रजनीकांत गोपीनाथ कांबळे -मुलगा 2.सावन गोपीनाथ कांबळे - मुलगा 3.विनोद गोपीनाथ कांबळे - मुलगा 4.सतिष गोपीनाथ कांबळे – मुलगा 5.अमोल गोपीनाथ कांबळे - मुलगा 6.अस्मिता रामचंद्र बनसोडे – मुलगी 7.वैशाली तानाजी गायकवाड – मुलगी हे वारस आहेत.\n5.वरील परिच्छेद 3 मधील नमुद वारस प्रभाकर आंबाजी हे दिनांक 01/09/2016 रोजी मयत झाले आहेत व त्‍यांची पत्‍नी सत्‍यभामा प्रभाकर कांबळे दि 21/06/2024 रोजी मयत झाले आहेत.त्‍यांचे वारस खालील प्रमाणे आहेत. त्‍यांचे वारस कोर्ट आदेश क्र.सिव्‍हील एम ए/नंबर 7/2017 दिनांक 27/03/2017 व M.A.(H) 1415/2024 नुसार खालील प्रमाणे आहेत.\n1.राजरत्‍न प्रभाकर कांबळे (निलंगेकर ) - मुलगा 2.शिलरत्‍न प्रभाकर कांबळे (निलंगेकर ) - मुलगा दिपरत्‍न प्रभाकर कांबळे (निलंगेकर ) - मुलगा रत्‍नाकर प्रभाकर कांबळे (निलंगेकर ) – मुलगा.\nवरील प्रमाणे परिच्छेद क्रमांक 1 ते 5 मधील नमुद नुसार एकत्र सर्व वारसांची नोंद घेण्‍यात आली करीता सदर नोंद निर्णयास्‍तव सादर दाखल सर्व कागदपत्रे संचिकेत दाखल.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
