{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9013,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "14",
    "295/क",
    "296/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑपरेटिव्ह बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा निलंगा ,अंबाजोगाई पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा निलंगा\nगहाणखत लिहुन देणार : अमोल सुदर्शन पुरवत ,सचिन सुदर्शन पुरवत रा. निलंगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5538-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14, 295/क, 296/क क्षेत्र 0.0562 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सुदर्शन पुरवत ,सचिन सुदर्शन पुरवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
