{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "28/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इकविटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा निलंगा\nगहाणखत लिहुन देणार : माजिद अमीर शेख ,साजिद अमीर शेख रा. निलंगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5777-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/क क्षेत्र 0.0159 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माजिद अमीर शेख ,साजिद अमीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
