{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9032,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा निलंगा\nगहाणखत लिहुन देणार : भगवान बाबुराव पाचंगे ,मंगल भगवान पाचंगे रा. निलंगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5851-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.0194 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान बाबुराव पाचंगे ,मंगल भगवान पाचंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
