{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "288/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nपाशासाहेब अलीमसाहेब आतार यांचे गट/सर्व्हे क्रमांक288/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nखाजासाहेब ईस्‍माईलसाहेब अलवी , (खाता क्रमांक :-7904)गट/सर्व्हे क्रमांक 288/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1424 दिनांक 10/11/1978 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली\nपाशासाहेब आलिमसाहेब यांनी दिनांक 1/11/1967 रोजी दस्त अनुक्रमांक 1111 अन्वे सखाराम पांडा कांबळे यांचे कडून खरेदी घेतलेली आहे आज रोजी अधिकार अभिलेखांमध्ये सखाराम पांडा कांबळे यांचे वारस नोंद असून सदर भूखंडाचे क्षेत्रफळ त्यांच्या वारसाच्या क्षेत्रातून कमी करून लिंकिंग रजिस्ट्री आधारे लिहून घेणार खाजासाहेब ईस्‍माईलसाहेब अलवी यांच्या नावे देण्यात आले .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.निर्णयास्तव नोंद सादर",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
