{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9044,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 597\nआदेश दिनांक : 09/12/2023\nपांडूरंग माहेन जाधव ..... वादी\nविक्रम सुभाष मोहोळकर .... प्रतिवादी\nमौजे निलंगा येथील जमीन सर्वे नं 30 मधील क्षेत्र 0097 चौ मी हे क्षेत्र कोर्ट डिग्री अन्‍वये वादी व प्रतिवादी यांनी आपसात मनाई हुकुम कायमचा मिळणे बाबत निलंगा येथील 2 रे सह दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर यांचे न्‍यायालयात नियमीत दिवाणी दावा क्र.597/2023 अन्‍वये निकाल दिनांक 09/12/2023 अन्‍वये निकाल देऊन वादी यांच्‍या हिस्‍सेत सदर हिस्‍सा दिला आहे.\nसदर कोर्ट डिग्री मध्‍ये दिलेला आदेश वादी व प्रतिवादी मान्‍य व कबुल आहे तरी कोर्ट आदेशान्‍वये नोंद घेऊन पुढील निर्णयास्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
