{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "71/अ",
    "71/अ/1",
    "72/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nहक्‍कसोडपत्र...\nअर्जदार भागीरथीबाई गोरोबा शिंगाडे यांनी अर्ज व मा.तहसीलदार साहेब निलंगा यांचे पत्र दिलेवरुन खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते.\nलिहून घेणार 1.व्‍यंकट गोरोबा शिंगाडे 2.सुनिल गोरोबा शिंगाडे 3.विमलबाई गोरोबा शिंगाडे 4.भागीरथीबाई गोरोबा शिंगाडे\nलिहून देणार 1.विजाबाई जगन्‍नाथ कोळेकर 2.रक्‍मीणबाई बालाजी होगले 3.ठकुबाई शिवाजी जोडतले 4.लुब्‍जा संतोष लवटे 5.अलका नामदेव सोलंकर 6.सिंधु वैदयनाथ बेळळे 7.पुष्‍पा गणेश कमले 8.उल्‍का गोरोबा शिंगाडे\nयांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील हक्‍कसोड पत्र क्र.1150 दिनांक 11/04/2014 अन्‍वये करुन दिले आहे.\nमा.तहसीलदार निलंगा यांचे पत्र क्र.जा.क्र.2026/जमा/कावि-915 दिनांक 04/08/2026 रोजीचे पत्रान्‍वये नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
