{
  "village_code": "272800080355880000",
  "village_name": "निलंगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "32/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार वसंत रामा सुरवसे यांनी अर्ज देऊन फेरफार करणे बाबत विनंती केली आहे.\nमौजे निलंगा येथील सर्वे नं 32/ड मधील विदयुत गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्यादित निलंगा यांकडून सदर भुखंड प्‍लॉट अॅलॉटमेंट प्रमाणपत्र अन्‍वये वसंत रामा सुरवसे यांनी सर्वे नं 32/ड ठराव क्र.02 प्‍लॉट क्रमांक 28 क्षेत्र 150 चौ मी हे क्षेत्र दिनांक 28/02/1993 अन्‍वये प्‍लॉट अॅलॉटमेंट प्रमाणपत्र अन्‍वये खरेदी घेतले आहे.",
  "talathi": "सदानंद व्‍यंकटराव सागावे"
}
