{
  "village_code": "272800080355910000",
  "village_name": "दादगी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:21Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार यांनी अर्ज दिलेवरुन व उपलब्‍ध अभिलेखा अन्‍वये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nमौजे दादगी येथील जमीन सर्वे नं 35/1 मधील क्षेत्र 1 हे 28 आर जमीनीमध्‍ये सामाईक खातेदार 1.भास्‍कर काशिनाथ जगताप 2.मिलींद काशीनाथ जगताप 3.शाहुराज काशीनाथ जगताप 4.शकुंतला विजयकुमार उर्फ कुमार जगताप हे सामाईक खातेदार आहेत. यापुर्वी फे.क्र.1683 दिनांक 15/09/2026 अन्‍वये मंजूर आहे परंतू कुमार काशिनाथ जगताप हे मयत आहेत व भास्‍कर काशिनाथ जगताप हे नाव दोन वेळेस सातबारावर आले आहे तरी दोन्‍ही नावाची दुरुस्‍ती करुन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्मिता संजय आळंगे"
}
