{
  "village_code": "272800080356030000",
  "village_name": "कनसेटवाडी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:45Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nईतर हक्‍कातील नोंद- अर्जदार-दिपक शिवाजी डांगे रा.निटुर ता.निलंगा येथील असुन यांनी अर्ज व स्‍थानिक पंचनामा व जाहीर प्रगटन व 100 रु. चे बॉण्डवर नोटरी शपथपत्र जोडुन दिले वरुन ईतर हक्‍कातील नोंद घेण्‍यात येते की नामे दिपक शिवाजी डांगे यांचे मौजे कनसेटवाडी येथील गट क्र.स.न.3/1 क्षेत्र 1 हे 26 आर मध्‍ये दिपक शिवाजी डांगे यांचे स्‍वतंत्र हिस्‍सेत एक बोअरवेल आहे. तरी ईतर हक्‍कातील नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "मिरकले गोविंद अंगदराव"
}
