{
  "village_code": "272800080356030000",
  "village_name": "कनसेटवाडी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:45Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nईतर हक्‍कातील नोंद- अर्जदार-श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी रा.निटुर ता.निलंगा येथील असुन यांनी अर्ज व स्‍थानिक पंचनामा व जाहीर प्रगटन जोडुन दिले वरुन ईतर हक्‍कातील नोंद घेण्‍यात येते की नामे व्‍यंकट मुकिंदराव सोमवंशी 7/12 च्या ईतर हक्‍कातील नोंद यांचे नावे असलेली नोंद कमी करणेसाठी यानी 100 रु.चे बॉण्डवर नोटरी शपथपत्र/संमतीपत्रा वरुन व्‍यंकट मुकिंदराव सोमवंशी यांचे नावे येथे जमीन नसलेमुळे ती विहीरीची नोंद कमी करुन नामे श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी यांचे नावे मौजे कनसेटवाडी येथील गट क्र.स.न.16/2 क्षेत्र 1 हे 13 आर मध्‍ये श्रीमंत व्यंकटराव सोमवंशी यांचे स्‍वतंत्र हिस्‍सेत एक विहीर आहे. तरी ईतर हक्‍कातील नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "मिरकले गोविंद अंगदराव"
}
