{
  "village_code": "272800080356240000",
  "village_name": "हणमंतवाडी (हालगरा)",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:43:30Z",
  "surveys": [
    "29/अ",
    "29/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. लातूर शाखा तर्फे संजय व्‍यंकटराव माने\nलिहुन देणार : माधव हानमंतराव डिगोळे रा. हणमंतवाडी (हालगरा) गट नंबर/ सर्वे नंबर 29/अ, 29/ब/3 यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5896 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव हानमंतराव डिगोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
