{
  "village_code": "272800080356250000",
  "village_name": "हंगरगा (सि)",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:42:45Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nअर्जदार- तातेराव शिवाजी खांडेकर रा. हंगरगा(सि.) ता. निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे हंगरगा(सि.) येथील जमीन गट नंबर 167 खाता क्रमांक 1097 क्षेत्र 1 हे 51 आर पोटखराब 0 हे 04 फेर क्रमांक 1280 प्रमाणे तातेराव शिवाजी खांडेकर अ.पा.क. भागाबाई श्रीपती खांडेकर असे नाव 7/12 वर आहे तरी अर्जदार यांची जन्‍म तारीख 08/06/1998 प्रमाणे यांचे वय 28 वर्षे पुर्ण झाले आहे तरी आधारकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 100 रु च्या बॉंडवर नोटरी शपथपत्राप्रमाणे सदर अ पा क नोंद कमी करणेस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
