{
  "village_code": "272800080356250000",
  "village_name": "हंगरगा (सि)",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:42:45Z",
  "surveys": [
    "335"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार- जनार्धन नारायणराव सूर्यवंशी पाटील रा.हंगरगा (सि.) ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे हंगरगा (सि.) येथील जमीन ग.नं.335 क्षेत्र 1 हे 45 आर आकार 4 रु 27 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी जाहिर प्रगटन काढले जायमोका स्‍थळपंचनाम्‍यावरुन 7/12 च्‍या इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
