{
  "village_code": "272800080356370000",
  "village_name": "तगरखेडा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:09Z",
  "surveys": [
    "86/अ/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा- औराद शहा.\nलिहून घेणार : नागेश रमेश राघो\nयांनी सर्व्हे क्रमांक : 86/अ/पै तपशिल : समृद्धी स्‍टेट को-ऑपरेटिव्‍ह सोसायटी लि उस्‍मानाबाद शाखा औराद शहा यांचे कर्ज रु. 400000/- नागेश रमेश राघो यांच्‍या नावे हा 3655 या फेरफार क्रमांकाने व दिनांक 07/01/2026 रोजी समृध्दी मल्टीस्टेट को- ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चा नागेश रमेश राघो यांच्या नावे र.रु.67891/- कर्ज.हा 4777 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा- औराद शहा. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परमेश्‍वर गुलाब माने"
}
