{
  "village_code": "272800080356380000",
  "village_name": "औराद शहाजानी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "123/अ",
    "145/ब",
    "149",
    "84/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nलिहुन घेणार :\nसमृध्‍दी मल्‍टीस्‍टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्‍मानाबाद,\nलिहुन देणार :\nसंतोष रामराव बोंडगे रा. औराद शहाजानी\nशिवाजी समिंदर सुर्यवंशी रा. औराद शहाजानी\nयांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1197397.00/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 149, 123/अ, 145/ब, 149, 84/अ, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी समिंदर सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1197397.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम गौतम वाघमारे"
}
