{
  "village_code": "272800080356380000",
  "village_name": "औराद शहाजानी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "123/अ",
    "145/ब",
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026\nलिहून घेणार : समृध्‍दी मल्‍टीस्‍टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्‍मानाबाद\nलिहून देणार : संतोष रामराव बोंडगे रा. औराद शहाजानी\nयांचे सर्वे नंबर 145/ब, 149 व 123/अ वर जप्‍ती बोजा दाखल करणेबाबत मा, विक्री अधिकारी समृध्‍दी मल्‍टीस्‍टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली उस्‍मानाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192872.00/- चा जप्‍ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम गौतम वाघमारे"
}
