{
  "village_code": "272800080356380000",
  "village_name": "औराद शहाजानी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:45Z",
  "surveys": [
    "93/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार दस्‍तगीर खलीलसाब खय्यात यांनी अर्ज दिले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक 16 दिनांक 23 एप्रिल 2025 प्रत तसेच ग्राम विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र दाखल करून 7/12 वर असलेले नाव दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेवरून\nनोंदणी क्रमांक A-251291 अन्वये फरीद खलीलमियाँ सय्यद ऐवजी फरीद खलीलसाब खय्यात ,\nनोंदणी क्रमांक A-251858 अन्वये सिलेमान खलीलमियाँ सय्यद ऐवजी सुलेमान खलीलसाब खय्यात ,\nनोंदणी क्रमांक A-251694 अन्वये समदानी खलीलमियाँ सय्यद ऐवजी समदानी खलीलसाब खय्यात ,\nनोंदणी क्रमांक AR-251234 अन्वये दस्तगीर खलीलमियाँ सय्यद ऐवजी दस्‍तगीर खलीलसाब खय्यात ,\nअशी दुरुस्ती 7/12 दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम गौतम वाघमारे"
}
