{
  "village_code": "272800080356380000",
  "village_name": "औराद शहाजानी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5809,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:12:26Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जाक्र.2026/आरओआर/सिआर-135\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे आदेश जाक्र.2026/आरओआर/सिआर-135 निकाल दि. 30/09/2026 अन्वये अपिलार्थी अशोक दादाराव मुळे रा. औराद शहाजनी तालुका निलंगा विरुद्ध उत्तरार्थी 1) रजनी भागवत बोंडगे 2)सचिन अशोकराव बोंडगे दोघे रा. औराद शहाजनी सदर प्रकरणी माननीय उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या न्यायालयात दिनांक 24/09/2026 रोजी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे अपिल दाखल करूण दि. 30/09/2026 रोजी महात्‍मा ज्‍योतिबा फुले महसूल लोकअदालतीमध्‍ये सुनावणी होऊन मा. दिवाणी न्‍यायालयातील विशेष दिवाणी दावा क्र. 03/2026 दि. 09/05/2026 ची प्रत व आपसतडजोड पत्र दाखल केले अनुसार दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4161 दिनांक 21/11/2022 प्रमाणे खरेदीखताआधारे घेण्यात आलेली फेरफार नोंद क्र. 4503 दि. 10/12/2022 माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्यात येत आहे. सदर प्रकरणी आज रोजी कुठल्याही दिवाणी न्यायालय किंवा वरिष्ठ कार्यालयाची स्थगिती सादर केलेली नाही. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शुभम गौतम वाघमारे"
}
