{
  "village_code": "272800080356400000",
  "village_name": "सावरी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:41:33Z",
  "surveys": [
    "21/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअर नोंद झाडे नोंद\nअर्जदार - श्री अनुराधा हित‍ेंद्र मोरे रा सावरी ता निलंगा यांनी दिलेला अर्ज व तसेच स्‍थानिक पंचनामा वरुन नोंद घेण्‍यात येते की, त्‍यांनी त्‍यांचे नावे मौजे सावरी ता निलंगा गट नं 21 अ मध्‍ये त्‍यांचे नावे असलेल्‍या 1 हे 61 आर क्षेञामध्‍ये 2 स्‍वतंञ बोअरवेल घेतले आहे .व 200 आंब्याची झाडे लागवड केली आहे. तरी सातबारामधील इतर अधिकारात नोंद घेण्‍यात आली. नोंद मंजूरीस सविनय सादर.",
  "talathi": "मोहोळकर बालाप्रसाद रामराव"
}
