{
  "village_code": "272800080356420000",
  "village_name": "बोरसुरी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:12Z",
  "surveys": [
    "120/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nअर्जदार- सत्यरशीला कुमार मरे रा. चिलवंतवाडी मौजे बोरसुरी ता.निलंगा येथील खातेदार यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे बोरसुरी येथील जमीन स.नं. 120/ब क्षेत्र 00 हे 21 आर रजीस्टतर्ड बक्षीपत्राप्रमाणे व मंजुर फेर क्र.3687 ज्याचा दस्त क्र.4570 दिनांक 10/08/2026 प्रमाणे देणार कुमार निवृत्ती मरे घेणार सत्युशीला कुमार मरे ऐवजी नजरचुकीने सत्यशीला निवृत्ती मरे असे खातेदाराचे नाव आले असल्यामुळे आधाकार्डाप्रमाणे व इतर पुराव्याप्रमाणे सत्यशीला निवृत्ती मरे ऐवजी सत्यशीला कुमार मरे अशी दुरुस्ती करुन मंजुरीस सेवेत सादर.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
