{
  "village_code": "272800080356430000",
  "village_name": "मानेजवळगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:33:21Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nअर्जदार - मेघा चंद्रकांत पवार रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.25 क्षेत्र 00 हे.40 आर सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार मेघा चंद्रकांत पवार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला जाहिर प्रगटन काढले व सदर क्षेत्रात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद 7/12 च्‍या इतर अधिकारात घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
