{
  "village_code": "272800080356430000",
  "village_name": "मानेजवळगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:33:21Z",
  "surveys": [
    "15/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- उषाबाई गणेश बसुदे रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.15/अ क्षेत्र 1 हे 07आर आकार 4 रु.18 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी जाहिर प्रगटन काढले जायमोका स्‍थळपंचनाम्‍यावरुन 7/12 च्‍या इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कांबळे"
}
