{
  "village_code": "272800080356450000",
  "village_name": "ताडमुगळी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:21:24Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/वाटणीपत्र/कावी-34\nआदेश दिनांक : 07/04/2026\nअर्जदार दयानंद नेहरू गिरमाजी यांनी अर्जासोबत तहसिलदार निलंगा जि.लातूर यांचे कार्यालय शाखा जमाबंदी चे आदेश जा.क्र.2026/जमा/वाटणीपत्र/कावी-34 सादर केलेवरून खालीलप्रमाणे जमीन वाटपाची नोंद घेण्यात येते.\n1.दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.41 आर.\n2.प्रशांत दयानंद गिरमाजी स.नं. 262 क्षेत्र 00 हे.90 आर.\nतरी, यापूर्वी फेरफार क्रमांक 1764 मध्ये नजरचुकीने दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.81 आर.अशी नोंद झाली असून त्याऐवजी दयानंद नेहरू गिरमाजी स.नं. 264 क्षेत्र 00 हे.41 आर.क्षेत्राची दुरुस्ती करण्यात येत आहे.\nवरील नमूद आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामकृष्‍ण सिताराम गुंडरे"
}
