{
  "village_code": "272800080356470000",
  "village_name": "सिंगनाळ",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:44:21Z",
  "surveys": [
    "8/अ/1",
    "8/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा इंदिरा चौक निलंगा\nलिहून देणार : शिवदर्शन शाहूराज मोहिते रा.सिंगनाळ यांनी ला.जि.म.स.बँक लि.शा.इंदिरा चौक निलंगा कडून वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. माळेगांव जे. मार्फत मध्‍यम मुदत शुभमंगल साठी रु 182000/- एक लाख ब्‍याऐंशी हजार रु कर्ज दिले आहे. प्रमाणे रक्कम रुपये 182000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/अ/1 व 8/ब/1 क्षेत्र 1 हे.95 आर वर बोजा दाखल करणेबाबत शिवदर्शन शाहूराज मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026-2027 दि.04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 182000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र लक्ष्‍मण वाडेकर"
}
